Get Mystery Box with random crypto!

छत्रपती संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी Mara | गणित & बुद्धीमत्ता कट्टा

छत्रपती संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांसाठी

चालू घडामोडी Marathon
३ दिवसीय मोफत कार्यशाळा

मार्गदर्शक:
मयूर पाटील सर
चालू घडामोडी तज्ज्ञ

येणाऱ्या Combine पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
३ दिवसांमध्ये १५ मार्कांची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार...
जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२३ पर्यंतच्या घडामोडी
परीक्षाभिमुख घडामोडींवर भर दिला जाईल

दिनांक २१, २२, २३ एप्रिल २०२३
रोज दुपारी १२ ते ६
स्थळ: चाणक्य मंडल परिवारचे छत्रपती संभाजीनगर केंद्र..

पत्ता: चौधरी चेंबर्स, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर, पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर...

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015420