Get Mystery Box with random crypto!

ए आणि बी अनुक्रमे 15 दिवस आणि 10 दिवसांत काम पूर्ण करू शकतात. | ✍गणित मार्गदर्शन👮‍♂️

ए आणि बी अनुक्रमे 15 दिवस आणि 10 दिवसांत काम पूर्ण करू शकतात. त्यांनी एकत्र काम सुरू केले परंतु 2 दिवसानंतर बी ला निघून जावे लागले आणि अ ने एकट्याने उर्वरित काम पूर्ण केले. संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले

Join:@ganitmargdarshn
Anonymous Quiz
36%
12 दिवस
35%
11 दिवस
21%
14 दिवस
8%
9 दिवस