Get Mystery Box with random crypto!

एका विद्यार्थ्याला 40 टक्के मार्क मिळाले व तो 15 गुणांनी नापास | ✍गणित मार्गदर्शन👮‍♂️

एका विद्यार्थ्याला 40 टक्के मार्क मिळाले व तो 15 गुणांनी नापास झाला दुसऱ्याला 37 टक्के मिळाले व तो 30 गुणांनी नापास झाला तर परीक्षा एकूण किती गुणांची असेल ?

Join @ganitmargdarshan
Anonymous Quiz
49%
500
30%
550
19%
600
2%
650