Get Mystery Box with random crypto!

✍गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

टेलीग्राम चैनल का लोगो ganitmargdarshan — ✍गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓
टेलीग्राम चैनल का लोगो ganitmargdarshan — ✍गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓
चैनल का पता: @ganitmargdarshan
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 87.07K
चैनल से विवरण

👉सम्पर्क- @shreekendre
🔰Follow Instagram 👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?i=1erzfimwiqtj3&utm_content=dfgt151
🔰YouTube लिंक👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCAuuouSaJfUXCNJrXSeYsqA

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2022-01-28 06:30:57
रेल्वे भरती
स्पेशल Group D
सामान्य अध्ययन प्रश्नसंच -8500+


2018 मध्ये घेतलेल्या 130 प्रश्नपत्रिकांचा समावेश ( इंग्रजी ते मराठी भाषांतर)

विषय व उपघाटकानुसार वर्गीकरण


एकूण - 130 प्रश्नपत्रिका

8500 + प्रश्नांचा समावेश

सरावासाठी 4500 प्रश्न

लेखन व संकलन
- श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.

MRP - 360/- ₹. Only

-----------------------------------------------
आजच खरेदी करा व अभ्यासाला नवीन दिशा द्या..
6.9K viewsShree kendre, 03:30
ओपन / कमेंट
2022-01-27 18:27:10 आजची टेस्ट लिंक

एकूण गुण - 20
Passing - 12

टेस्ट मधील सर्व प्रश्न आज पासून लिहायला सुरवात करा. सर्वांनी एक वही करा. भरती जवळ आली कि याचा फायदा होईल.

विशेष करून मराठी, gk, आणि गणित या साठी वेगळे वेगळे वहीचे वेगवेगळे भाग करा.

https://www.missionvardi.com/2022/01/Police-bharti-marathi_0791753289.html

ही टेस्ट सर्वांनी सोडवा
9.9K viewsShree kendre, 15:27
ओपन / कमेंट
2022-01-27 09:39:52 उमेदवारांना म्हाडा परीक्षेचे स्वरूप समजण्यासाठी म्हाडा कडून Mock test Link देण्यात आली आहे



https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211

फक्त sign in ला click करा
4.5K viewsShree kendre, edited  06:39
ओपन / कमेंट
2022-01-27 07:23:11
एक आगगाडी 3 सेकंदात 60 मीटर अंतर जाते तर त्या गाडीचा ताशी वेग किती (पोलीस भरती. सातारा 2016)

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
47%
72km
28%
60km
16%
80km
9%
108km
2.0K voters5.6K viewsShree kendre 123, 04:23
ओपन / कमेंट
2022-01-27 06:49:57
पोलीस भरती च्या GS (जनरल नॉलेज) विषयाला न्याय देणारे पुस्तक....

स्पेशल पोलीस भरती GS वन लाईनर प्रश्न

नवीन सुधारित आवर्ती

लेखक - प्रा. बालाजी शेजुळ
लेखक - प्रा.अरुण कुयरेवार
लेखक - प्रा.सागर बोताळजी


प्रकाशन - BAKUL Publication

स्पेशल पोलीस भरती ची तयारी करणाऱ्यांनी हे पुस्तक एकदा अवश्य अभ्यासावे

महाराष्ट्रात सर्व बुक शॉप वर उपलब्ध

पोलीस भरतीसाठी प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा.
4.9K viewsShree kendre, 03:49
ओपन / कमेंट