Get Mystery Box with random crypto!

26 August 2023 2nd  shift paper शारदा सदन ची स्थापना राज्य | ✍गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

26 August 2023
2nd  shift paper

शारदा सदन ची स्थापना
राज्यघटनेतील कलम तीन
धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे
आरोग्य सेवा हक्क लागू करणारे पहिले घटक राज्य
अलवर्दी खानचा मृत्यू
लक्षदीप या केंद्रशासित प्रदेशाची साक्षरता
टीबी रोग
कृष्णा नदीची लांबी
पावनखिंड (रणजित देसाई) व वावटळ (व्यंकटेश माडगूळकर) या कादंबरी कोणाचे आहेत
सविनय कायदेभंग
पृथ्वीचे कवच तिच्या आकारमानाच्या किती टक्के आहे
जनजाती खेळ महोत्सव कुठल्या घटक राज्यात पार पडला
प्रार्थना समाजाची तत्वे
पहिले केंद्रीय माहिती आयुक्त
केंद्रीय माहिती अधिकार केव्हा लागू झाला
ग्रीन bond 2022

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan