विद्यापीठ - मुंबई विद्यापीठ शहर - मुंबई स्थापना - 18 जुलै 1857 विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ शहर - नागपूर स्थापना - 4 ऑगस्ट 1923 विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ शहर - गडचिरोली स्थापना - 27 सप्टेंबर 2011 विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ शहर - मुंबई स्थापना - 1916 विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शहर - पुणे स्थापना - 1949 विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शहर - औरंगाबाद स्थापना - 23 ऑगस्ट 1958 विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शहर - कोल्हापूर स्थापना - 18 नोव्हेंबर 1962 विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ शहर - अमरावती स्थापना - 1 मे 1983 विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ शहर - नाशिक स्थापना - जुलै 1989 विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शहर - जळगाव स्थापना - 15 ऑगस्ट 1989 विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ शहर - नांदेड स्थापना - 17 सप्टेंबर 1994 विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ शहर - सोलापूर स्थापना - 1 ऑगस्ट 2004 264 views02:44