Get Mystery Box with random crypto!

eMPSC Plus

टेलीग्राम चैनल का लोगो empscplus — eMPSC Plus E
टेलीग्राम चैनल का लोगो empscplus — eMPSC Plus
चैनल का पता: @empscplus
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 35.45K
चैनल से विवरण

◆महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ
◆ Daily प्रश्न उत्तर
◆ महत्वाच्या PDFs फाइल्स
◆ नोट्स
◆ MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆
📢 𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇
☎️ 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 👉 @Mpscads

Ratings & Reviews

3.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-07-07 11:24:44
╔═══════════====═╗
▒ Join: @Umeshkorram ▒
╚══════════====══╝
1.9K views$k शाम, 08:24
ओपन / कमेंट
2022-07-07 08:05:27 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,2015
SUPERFAST REVISION नक्की ऐका.

paid Revision बॅच लेक्चर मोफत.

कम्बाईन B, C , राज्यसेवा
मेन्स आणि इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त.

सर्व मित्रांना शेअर करा.

नितीन खरात
╔═══════════╗
▒ Join: @only_psi ▒
╚═══════════╝
2.0K views$k शाम, 05:05
ओपन / कमेंट
2022-07-07 06:39:55 राज्य सेवा मुख्य परीक्षा करिता नवीन परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याच्या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्याचा विचार नाही. काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून सदर प्रकरणी करण्यात येणारी अवास्तव मागणी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल....

╔════════════╗
▒ Join: @ONLY_PSI ▒
╚════════════╝
1.9K views$k शाम, 03:39
ओपन / कमेंट
2022-07-06 22:40:55
28 वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
Anonymous Quiz
56%
इचलकरंजी
23%
पालघर
7%
रायगड
15%
कोल्हापूर
2.3K voters1.9K views$k शाम, 19:40
ओपन / कमेंट
2022-07-06 18:34:28 स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स

✿┅═══❁● ●❁═══┅✿

MPSC राज्यशास्त्र
@Polity4all

चालू घडामोडी 2022
@MPSC_C_A_2022

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

स्पर्धा परीक्षा Trick
@Tricks_Mpsc_Tricks

ई MPSC PLUS
@eMPSCPLUS

इतिहास:-सचिन गुळीग सर, पुणे
@History4all

संपूर्ण मराठी व्याकरण गुट्टे अकॅडमी
@guttemadammarathivyakaran

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

MPSC Test Papers
@MPSC_TEST_Portal

𝗖𝗦𝗔𝗧 गणित + बुद्धिमत्ता
@CSAT_Math_Reasoning

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_11

अनिल कोलते सर, सायन्स
@AnilkolteMPSC

K'Sagar Publication
@ksagarfocus

✿┅═══❁● ●❁═══┅✿

एकदा Join करून पहा

Success Is Waiting For You
2.1K views●🇷 ✿◉●•◦, 15:34
ओपन / कमेंट
2022-07-06 14:35:17
राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच 2022

#Notes
2.0K viewsYemaji Dhumal_ उप अधीक्षक भूमी अभिलेख, 11:35
ओपन / कमेंट
2022-07-06 06:46:17
#Study_with_Yemraj #कडवट बोल

तसच आपल्यात पण होत..

Combine Pre असेल किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल..... पूर्व परीक्षेत खूप मार्क्स आले आहेत...
म्हणुन
आपण रिडिंग room मध्ये मिरवत फिरवतो...
आणि
आपला मुख्य परीक्षेला game होतो ना.......


त्या मुळे मैन्स परीक्षेचा जोरदार अभयास करा....

( #स्व अनुभव )
2.2K viewsYemaji Dhumal_ उप अधीक्षक भूमी अभिलेख, 03:46
ओपन / कमेंट
2022-07-05 18:47:08 स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स

✿┅═══❁● ●❁═══┅✿

K'Sagar Publication
@ksagarfocus

MPSC राज्यशास्त्र
@Polity4all

चालू घडामोडी 2022
@MPSC_C_A_2022

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

स्पर्धा परीक्षा Trick
@Tricks_Mpsc_Tricks

ई MPSC PLUS
@eMPSCPLUS

इतिहास:-सचिन गुळीग सर, पुणे
@History4all

संपूर्ण मराठी व्याकरण गुट्टे अकॅडमी
@guttemadammarathivyakaran

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

MPSC Test Papers
@MPSC_TEST_Portal

𝗖𝗦𝗔𝗧 गणित + बुद्धिमत्ता
@CSAT_Math_Reasoning

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_11

अनिल कोलते सर, सायन्स
@AnilkolteMPSC

✿┅═══❁● ●❁═══┅✿

एकदा Join करून पहा

Success Is Waiting For You
2.2K views●🇷 ✿◉●•◦, 15:47
ओपन / कमेंट
2022-07-05 09:46:16 महाज्योती Admit Cards are Available

http://mahajyoti.onlineregistrationform.org:8675/AdmitCard/OnlineAdmitCardDownloadAction_onlineAdmitCardPage.action

╔═════════===══╗
▒ @MahajyotiNagpur ▒
╚════════===═══╝
2.3K views$k शाम, 06:46
ओपन / कमेंट
2022-07-05 09:23:40 उमेदवारांसाठी महत्वाची सूचना

आयोगाचे टोल फ्री क्रमांक हे केवळ तांत्रिक मदत/अर्ज करण्यात येणाऱ्या सर्वसाधारण अडचणींच्या निराकरणासाठी असून याव्यतिरिक्त कोणतीही सुविधा/माहिती या क्रमांकावरून दिली जात नाही. सदर बाब दि. 1 मार्च 2021 व दि. 10 मार्च 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. तरीही काही उमेदवार टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून अनावश्यक वाद/हुज्जत घालत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अशा उमेदवारांच्या वर्तनाची आयोगाकडून दखल घेण्यात येत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.
2.3K viewsMpsc Aspirant, 06:23
ओपन / कमेंट