Get Mystery Box with random crypto!

ℂ𝕠𝕞𝕓𝕚𝕟𝕖 𝕞𝕒𝕚𝕟𝕤 𝕡𝕒𝕡𝕖𝕣 𝟙 ( परीक्षेला जाता जाता काही टिप्स) | eMPSC Plus

ℂ𝕠𝕞𝕓𝕚𝕟𝕖 𝕞𝕒𝕚𝕟𝕤 𝕡𝕒𝕡𝕖𝕣 𝟙
( परीक्षेला जाता जाता काही टिप्स)
शांत रहा. (वादळ येण्यापूर्वी शांतता असते)
धावपळ, टेन्शन आणि प्रेशर घेऊ नका.
सर्व पर्याय वाचून झाल्यावरच उत्तर द्या.
सर्व टॉपिक्स वरचे सर्व प्रश्न सोडवायचे.
वेळेचे भान ठेवून पेपर सोडवणे.

𝔸𝕃𝕃 𝕋ℍ𝔼 𝔹𝔼𝕊𝕋