Get Mystery Box with random crypto!

बऱ्याच जणांना मुख्य परीक्षेचे हॉल तिकीट काढण्यास अडचण येत आहे | eMPSC Plus

बऱ्याच जणांना मुख्य परीक्षेचे हॉल तिकीट काढण्यास अडचण येत आहे ....नवीन हॉल तिकीट आयोगाने आपल्या प्रोफाइल मध्ये दिलेले आहे ....तिथे जाऊन परीक्षा निवडा आणि त्यात "पहा" यावर क्लिक करून प्रवेश पत्र यावर जा आणि संयुक्त पेपर क्र.१ असं लिहिलेलं असेल ते नवीन आहे ...ते डाऊनलोड करा .....


╔═══════════==═╗
▒ Join: @eMPSCPlus ▒
╚══════════==══╝