Get Mystery Box with random crypto!

आयोगामार्फत दिनांक 21, 22 व 23 जानेवारी, 2023 रोजी नियोजित राज | 🎯 eMPSCKatta 🎯

आयोगामार्फत दिनांक 21, 22 व 23 जानेवारी, 2023 रोजी नियोजित राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 (जाहिरात क्रमांक 099/2022) करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts