Get Mystery Box with random crypto!

'दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक, अराजपत्रित गट-ब' | eMegaBharti

'दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक, अराजपत्रित गट-ब' संवर्गाचा समावेश करून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/5127

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts