Get Mystery Box with random crypto!

कसा होता पेपर? Combine पूर्व परीक्षा दिनांक 30 एप्रिल 2023 ला | Durgesh Makwan - Geography

कसा होता पेपर?

Combine पूर्व परीक्षा दिनांक 30 एप्रिल 2023 ला झाली.

यात पुण्यामधील सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थ्यांशी Unacademy टॉप Educator Saurabh Rajendra Sonawane यांनी संवाद केला. एकंदर पेपर moderate होता.
या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया मुलांचे पेपर झाल्यावर reactions.

Link :