Get Mystery Box with random crypto!

*Today In History* दिनांक:- 27 सप्टेंबर 2021 ‌ | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

*Today In History*

दिनांक:- 27 सप्टेंबर 2021

‌ वार:- सोमवार

‌ दिनविशेष:- 27 सप्टेंबर


जागतिक दिवस

जागतिक पर्यटन दिन

27 सप्टेंबर
________________________

ठळक/घटना/घडामोडी

१७७७: लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.

१८२५: द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.

१९०५: आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.

१९०८: फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरु झाले.

१९२५: डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.

१९५८: मिहीर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिला आशियाई जलतरणपटू बनले.

सन १९८० साली युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन ने २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात केली.

१९९६: तालिबानने काबूल जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी पळाले तर नजीबुल्लाहला रस्त्यात फाशी देण्यात आली.

४ सप्टेंबर १९९८ साली निर्मित गुगल ने सन २००६ सालापासून २७ सप्टेंबर या दिवशी आपला जन्मदिन साजरा करण्यास सुरुवात केली.



माहिती संकलन:सचिन गुळीग,पुणे

━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा @History4all