Get Mystery Box with random crypto!

*विज्ञान* https://t.me/DronacharyaAcademyMPSC मूलद्रव्य / | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

*विज्ञान*

https://t.me/DronacharyaAcademyMPSC

मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा :-

सोन्याची संज्ञा कोणती :- Au

चांदीची संज्ञा कोणती :- Ag

पाऱ्याची संज्ञा कोणती :- Hg

टंगस्टनची संज्ञा कोणती :- W

रेडियमची संज्ञा कोणती :- Ra

कार्बनची संज्ञा कोणती :- C

पोटॅशियमची संज्ञा कोणती :- K

https://t.me/DronacharyaAcademyMPSC


मिथेन वायूची संज्ञा कोणती :- CH4

कॅल्शियमची संज्ञा कोणती :- Ca

पोटॅशियमची संज्ञा कोणती :- K

आयर्नची संज्ञा कोणती :- Fe

जस्ताची संज्ञा कोणती :- Zn

ओझोन वायूची संज्ञा कोणती :- O3

https://t.me/DronacharyaAcademyMPSC