Get Mystery Box with random crypto!

*Today In History* दिनांक:- 8 सप्टेंबर 2021 ‌ व | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

*Today In History*

दिनांक:- 8 सप्टेंबर 2021

‌ वार:- बुधवार

‌ दिनविशेष:- 8 सप्टेंबर


१८३१: विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.

१८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी.

१९४४: दुसरे महायुद्ध – लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.

२०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.

सन १९५४ साली साउथ एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना करण्यात आली.

सन २००० साली भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सयुक्त राष्ट्र शांती शिखर संमेलनात हिंदीत भाषण करून पाकिस्तानला खडे बोल सुनावले.



माहिती संकलन:सचिन गुळीग,पुणे
━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा @History4all