Get Mystery Box with random crypto!

संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं? आचार्य नंदलाल बोस | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती.

तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

माहिती संकलन :-धम्मपाल सर