Get Mystery Box with random crypto!

DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

टेलीग्राम चैनल का लोगो dronacharyaacademypune — DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC) D
टेलीग्राम चैनल का लोगो dronacharyaacademypune — DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)
चैनल का पता: @dronacharyaacademypune
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 964
चैनल से विवरण

* UPSC
* MPSC(राज्यसेवा)
* वनसेवा
* PSI/STI/ASO(Combine Group B)
* EXCISE Sub Inspector(Combine Group C)
* सरळसेवा भरती
* दररोज सराव प्रश्न संच
* दररोज चालू घडामोडी
# Branch - PCMC,पुणे,नागपूर,सांगली,सावंतवाडी 7276090123
Join us @DronacharyaAcademyPune

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-02-22 08:06:33 * मिताली राज २०० एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाज करणारी पहिली महिला क्रिकेटपटू*


मिताली राजने कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या

महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ५००० धावा पुर्ण करणारी जगातील १ली

वरील दोन्ही विक्रम मिताली राजने न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यात पुर्ण केले.

https://t.me/DronacharyaAcademyPune

मिताली राज ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे

मिताली राज ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी ०५वी क्रिकेटपटू (यापूर्वी ०४ पुरुष)

विजेते क्रिकेटपटू : तेंडुलकर (१९९७-९८) , धोनी (२००७) , कोहली (२०१७) , रोहित (२०२०)

मिताली राज पदार्पण : वनडे विरुद्ध आयर्लंड १९९९ , कसोटी विरुद्ध इंग्लंड २००२ मध्ये

मिताली राज एकदिवसीय महिला क्रिकेटमध्ये ७००० धावा करणारी एकमेव खेळाडू आहे

मिताली राज एकदिवसीय महिला क्रिकेटमध्ये सलग ७ अर्धशतके ठोकणारी पहिली महिला

मिताली राज २०० एकदिवसीय सामने खेळणारी जगातील एकमेव महिला खेळाडू आहे

तिला २००३ मध्ये अर्जुन पुरस्कार , २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे

२०१७ मध्ये तिला विस्डन लिडीग वुमन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार प्रदान केला गेला.

https://t.me/DronacharyaAcademyPune
9 views05:06
ओपन / कमेंट
2022-02-22 08:05:42 * पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध गायिका संध्या मुखोपाध्याय यांचे वयाच्या ९०व्या निधन झाले*

संध्या मुखोपाध्याय यांना जन्म ०४ ऑक्टोबर १९३१ रोजी कोलकाता येथे झाला होता

https://t.me/DronacharyaAcademyPune

बांग्लादेश मुक्ति लढ्यात त्या सहभागी (निर्वासितांसाठी निधी गोळा करण्याचे काम)

गायिका संध्या मुखोपाध्याय यांनी २०२२ मध्ये जाहीर झालेला पद्मश्री नाकारला होता

१९७० मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता

संध्या मुखोपाध्याय यांना पश्चिम बंगालचा सर्वोच्च " बंग विभूषण " पुरस्कार २०११ मध्ये

संध्या मुखोपाध्याय यांना २०१२ मध्ये प्रतिष्ठित " महासम्मान " पुरस्कार मिळाला आहे

जादवपुर विद्यापीठ , कोलकाता कडून त्यांना मानद डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली

१९९९ मध्ये त्यांना भारत निर्माण - जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

शेख मुजिबूर रेहमान यांच्यासाठी " Bangabandhu Tumi Phirey Ele " गाणे लिहिले.

https://t.me/DronacharyaAcademyPune
12 views05:05
ओपन / कमेंट
2022-02-22 08:04:56 * सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने " SMILE " योजनेची सुरुवात केली*

SMILE : Support For Marginalised Individuals For Livelihood & Enterprise

ट्रान्सजेंडर समुदाय - भीक मागण्यात गुंतलेल्या लोकांसाठी उपाययोजना करण्यासाठी

ही योजना तयार करण्यात आली आहे , SMILE ही योजना Central Sector योजना

https://t.me/DronacharyaAcademyPune

योजनेमध्ये दोन उप-योजनांचा समावेश आहे.

ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्वसमावेशक पुनर्वसनासाठी केंद्रीय क्षेत्र योजना

९वीत शिकत असलेल्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी , पदव्युत्तरपर्यंत शिष्यवृत्ती

भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींच्या सर्वसमावेशक पुनर्वसनासाठी केंद्रीय क्षेत्र योजना

योजनेसाठी रु. २०२१-२२ ते २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ३६५ कोटी मंजूर केले

विरेंद्र कुमार हे सध्या भारताचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री म्हणून कार्यरत.

https://t.me/DronacharyaAcademyPune
14 views05:04
ओपन / कमेंट
2022-02-22 08:04:20 * दिपा मलिक यांना एशियन पॅराऑलिम्पिक कडून " एशियन ऑर्डर " पुरस्कार जाहीर झाला*

त्यांच्या व्यतिरिक्त Lesley Fung व Zhao Sujing यांना सुध्दा हा पुरस्कार जाहीर

दिपा मलिक पॅराऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला

त्यांनी २०१६ रिओ पॅराऑलिंपिकमध्ये एफ-५३ गोळाफेक प्रकारात रौप्य पटकावले होते

दिपा मलिक यांना २०१९ मध्ये भारतातील क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार खेलरत्न प्रदान

२०२० मध्ये दिपा मलिक यांची भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती

दिपा मलिक एकमेव भारतीय महिला आहे ज्यांनी ०३ आशियाई स्पर्धांमध्ये पदक जिंकले आहे

पॅराऑलिम्पिकपटू दिपा मलिक ओयो रुम्सच्या मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत

दिपा मलिक खेलरत्न पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला पॅराऑलिम्पिक खेळाडू (२०१९)

https://t.me/DronacharyaAcademyPune

खेलरत्न पुरस्काराचे नाव २०२१ मध्ये दिग्गज हॉकी खेळाडू ध्यानचंद यांच्या नावावर ठेवले

खेलरत्न पुरस्काराची सुरुवात १९९१-९२ मध्ये झाली (स्वरूप : २५ लाख रुपये आहे)

१६वी पॅराऑलिम्पिक स्पर्धा टोकियो येथे (चीन २०७ पदकांसह अव्वल स्थानी विराजमान)

भारताने टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये १९ पदके जिंकली (०५ सुवर्ण , ०८ रौप्य , ०६ कांस्य)

अवनी लेखारा ०२ पॅराऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे

भारत टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये २४व्या स्थानावर १९ पदकांसह ( ०५ ०८ ०६)

अवनीने २०२० टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण + कांस्य पदके पटकावली आहेत

तिने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण तर ५० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य

अवनी लेखारा ०२ पॅराऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.

https://t.me/DronacharyaAcademyPune
15 views05:04
ओपन / कमेंट
2022-02-22 08:03:39 * इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स , बंगळुरू येथे " परम प्रवेगा " सुपर कॉम्प्युटर कार्यान्वित*


परम प्रवेगा हे एका दाव्यानुसार भारतातील सर्वांत शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर आहे

भारतातील शैक्षणिक अकादमीत असणारे हे सर्वात मोठे सुपर कॉम्प्युटर आहे

ह्या सुपर कॉम्प्युटरचा वापर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संशोधनासाठी करणार

https://t.me/DronacharyaAcademyPune


परम प्रवेगाची एकूण सुपरकंप्युटिंग क्षमता ३.३ पेटाफ्लॉप्स आहे (४ पेटाबाइट स्टोरेज)

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंगने हे सुपर कॉम्प्युटर डिझाइन केले

२०१५ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे " सहस्त्र " सुपर कॉम्प्युटर स्थापित

जगातील शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर्स टॉप ५०० यादी (नोव्हेंबर २०२० नूसार)

०१) फुगाकु : जपान , ०२) समिट : अमेरिका , ०३) सिएरा : अमेरिका , ४) सनवे तैहुलाईट : चीन

०५) सेलेन : अमेरिका , ०६) तियान्हे २ ए : चीन , ०७) जुवेल्स बूस्टर : जर्मनी

०८) एच पी सी ५ : इटली , ०९) फ्रोंटेरा : अमेरिका व १०) दम्माम ७ : सौदी अरेबिया

भारतातील शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर्स

६२) परम सिध्दी , ७७) प्रत्यूष , १४४) मिहीर

https://t.me/DronacharyaAcademyPune
18 views05:03
ओपन / कमेंट
2022-02-22 08:01:19 * भारतातील पहिले जिओ पार्क*

भारतातील पहिले जिओलॉजिकल पार्क मध्य प्रदेशातील जबलपूर येथील लम्हेटा येथे बांधले जाणार आहे. 

खाण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने उद्यानासाठी मुख्य मुद्दे मंजूर केले होते. 

पाच एकर जागेवर ३५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हे उद्यान उभारण्यात येणार आहे.

https://t.me/DronacharyaAcademyPune
19 views05:01
ओपन / कमेंट
2022-02-20 10:51:35

85 views07:51
ओपन / कमेंट
2022-02-19 11:55:57

*द्रोणाचार्य*
*एज्युकेशन ॲकॅडमी*
(UPSC&MPSC)

*MPSC*
*खात्यांतर्गत PSI*

*मोफत कार्यशाळा*

*20 फेब्रुवारी 2022*

*संध्याकाळी 04.00 वाजता*

*Offline & Online*

*फक्त PCMC साठी Offline*


*~बॅचची वैशिष्ट्ये~*

*महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन*

*कोर्सचा कालावधी ५० दिवसाचा*

*प्रत्येक आठवड्याला सराव पेपर*

*यशाची हमी १००%*

*संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणारा एकमेव क्लास*

*भरपूर सराव*

*लेक्चर Live + Recorded स्वरूपात*

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
*7276090123*
*7304378969*
*9011410123*

*Note* :-
एकदा अवश्य भेट द्या.
3.1K views08:55
ओपन / कमेंट
2022-02-19 11:19:24

111 views08:19
ओपन / कमेंट
2022-02-18 19:24:39

55 views16:24
ओपन / कमेंट