Get Mystery Box with random crypto!

सुचना (No Teaching Notice) उद्या दि. 10 जून 2022 रोजी शिवाजी | Dayanand Junior College [Official]

सुचना
(No Teaching Notice)

उद्या दि. 10 जून 2022 रोजी शिवाजी विद्यापीठाची पदव्युत्तर प्रवेश पूर्व परीक्षा असल्यामुळे सकाळी 9.35 ते 11.55 या वेळेत रूम नंबर 15 ते 23 मधील तास होणार नाहीत. याची संबंधित विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नोंद घ्यावी.

प्र. प्राचार्य
दि. 09/06/2022