Get Mystery Box with random crypto!

प्रिय विद्यार्थी, स्कॉलरशिप / फ्रीशीप फॉर्म भरण्याची मुदत एस.स | Dayanand Junior College [Official]

प्रिय विद्यार्थी,
स्कॉलरशिप / फ्रीशीप फॉर्म भरण्याची मुदत एस.सी. प्रवर्गासाठी दि. 15 फेब्रुवारी व इतर प्रवर्गासाठी दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. वेळेत ऑनलाईन फॉर्म भरावे.
Vice Principal A. B. Khandekar
Prin. Vijaykumar P Ubale
03/02/2022