Get Mystery Box with random crypto!

*|| ओ३म् ||* तमसो मा ज्योतिर्गमय *दयानंद कला व शास्त्र म | Dayanand Junior College [Official]

*|| ओ३म् ||*
तमसो मा ज्योतिर्गमय
*दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर*
सर्व पालक/ विद्यार्थी
प्रथम करोनाच्या पार्श्वभूीवर 10 वीच्या शैक्षणिक वर्षात आपण आपले आरोग्य सांभाळून अभ्यास सुरू ठेवला त्या बद्दल आपले आणि आपल्या पालकांचे अभिनंदन. परीक्षा जरी झाली नसली तरी आपण सर्व ज्ञान प्राप्त केलेच आहे. त्याचा वापर करून आपणास आपले भविष्यातील ध्येय गाठायचे आहे.
शास्त्र शाखेत करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दयानंद महाविद्यालय घेऊन येत आहे .
*ब्रीज कोर्स 2021-22*
( 20 May पासून सुरू)
*वैशिष्ट्ये*
* 15 दिवसाचा ऑनलाईन कोर्स
* विविध स्पर्धा परीक्षा (CET, JEE, NEET ) स्वरुप आणि तयारी
*फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि गणित या विषयाचे सविस्तर विवेचन
*प्रत्येक विषयास तज्ञ प्राध्यापक
* कोणती ही फी नाही.
* कोणता ही क्लास महाविद्यालयात प्रवेश असे बंधन नाही.
* लॉक डाऊन आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिसाद नुसार
ब्रीज कोर्स कालावधी वाढवला जाई शकतो.
हा कोर्स दयानंद महाविद्यालय गेल्या 75 वर्षाच्या परंपरेनुसार एक सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी म्हणून सुरू करत आहे.
ब्रीज कोर्स जॉईन करण्यासाठी
खालील लिंक वरती क्लिक करून आपला गूगल फॉर्म भरावा

https://forms.gle/yA4oNChVcFppLyun9
( *ब्रीज कोर्स विषयीच्या सूचना वेळापत्रक नंतर कळवण्यात येतील*)
*घरी रहा, निरोगी राहा आणि आपले भविष्य पहा*

प्राचार्य
*प्रो. विजयकुमार उबाळे*
उप प्राचार्य
*श्री जयराम भिडे*
समन्वयक
*श्री. ए बी खांडेकर*