Get Mystery Box with random crypto!

नमस्कार या वर्षीच्या (२०२२- २०२३) *अतिलोकसुंदरी* कोर्सचे प्र | Dayanand Senior College [Official]

नमस्कार
या वर्षीच्या (२०२२- २०२३) *अतिलोकसुंदरी* कोर्सचे प्रवेश सुरू केले आहेत. इच्छुकांनी लाभ घ्यावा.

*Certificate Course in AtilokSundari*
हा दयानंद महाविद्यालय, सोलापूरचे *प्रमाणपत्र* असणारा *संस्कृत* , *आयुर्वेद* व *पार्लर* यांचा *online* कोर्स आहे .

१०वी, १२ वी पास असलेले, नसलेले, *१६ वर्षावरील* *कोणीही* करू शकतात.
कॉलेजमध्ये शिकत असलेले नसलेले पण करू शकतात.

*वैशिष्ट्य -*
•हा एक advance course आहे.
•संस्कृत माध्यमातून व्यवसाय निर्मितीचा हा अभिनव उपक्रम आहे.
•यामध्ये शरीराच्या अवयवांची काळजी कशी घ्यावी व त्यांचे सौंदर्य कसे वृद्धिंगत करावे याचे प्रशिक्षण मिळणार आहे.
•हे सर्व आयुर्वेदिक सिद्धान्तानुसार घेतले जाणार आहे.
•प्रसाधनासाठी हानीकारक रसायन विरहित पदार्थ असतील.
•या अभ्यासक्रमाचा आधार संस्कृत व आयुर्वेदाचे ग्रंथ आहेत.
•आधुनिक पार्लरचे प्रशिक्षण देखिल असणार आहे.

*प्रवेश 15 जून पासून सुरू.*
अधिक माहितीसाठी व फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकवर पहावे.

https://sites.google.com/view/reva-sanskrit/certificate-course-in-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0?authuser=0