Get Mystery Box with random crypto!

२०२१ : भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन ब्रिटिश साम्राज्यापासून  | CrackedSoft

२०२१ : भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन

ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले

२२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने तिरंगा हा ध्वज भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला

" जन गन मन " २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले

रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत , वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (त्यांना माउंटबॅटन यांनी पदाची शपथ दिली)

भारताला १५१०६.७ किमी आंतरराष्ट्रीय सीमा तर ७५१६.६ किमी समुद्र सीमा लाभली आहे

सर्वाधिक लांब आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेले देश : ०१) रशिया ०२) चीन ०३) भारत

भारत - पाकिस्तान यांच्यातील सीमा रेषा " रेडक्लिफ " नावाने ओळखली जाते (३३२३ किमी)

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून यंदा सलग आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं

सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान : पं. नेहरु (१७) , इं. गांधी (१६) , म. सिंह (१०)

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन : बहरेन , कॉंगो , द. कोरिया , उ. कोरिया व लिकटेंस्टाईन


संकलन : सचिन एस शिंदे