पुन्हा एकदा बेस्ट सेलर तलाठी बुक्स मार्केट मध्ये उपलब्ध बहुप् | 🔴 MPSC Combine 🔴
पुन्हा एकदा बेस्ट सेलर तलाठी बुक्स मार्केट मध्ये उपलब्ध
बहुप्रतिक्षित बहुचर्चित 21000 जंबो तलाठी स्मार्ट बुक घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण हे पुस्तक मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहे
मूल्य-620/-
प्रमुख वैशिष्ट्ये-
2007 ते 2021 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिकवाईज सखोल विश्लेषण 150+ उपघटकामध्ये अभ्यासक्रमानुसार स्मार्ट वर्गीकरण टॉपिक वाईज सराव प्रश्नसंच समावेश प्रत्येक घटकात विविध पुढील 4 प्रकारच्या QR CODE चा* समावेश 1-व्हिडिओ लेक्चर QR 2- ऑनलाईन टेस्ट संपूर्ण महाराष्ट्र रँकसह QR 3 - ग्रुप डिस्कशन प्लॅटफॉर्म QR 4-चॅट द्वारे तज्ञ मार्गदर्शकांकडून शंका निरसन QR तलाठी भरतीचा संपूर्ण व्हिडिओ कोर्स+टेस्ट सिरीज चक्क मोफत टेस्ट रँक ऑल महाराष्ट्र पाहण्याची सुविधा प्रत्येक घटकाची LIVE प्रोग्रेस ट्रॅकिंग स्वयं अध्ययनासाठी one stop solution 200+ टॉपीकवाईज टेस्ट ऑल महाराष्ट्र रँकसह मोफत