Get Mystery Box with random crypto!

तलाठी भरती अपडेट.. महसूल विभागातील गट-अ गट-ब तसेच गट-क संवर्ग | 🔴 MPSC Combine 🔴

तलाठी भरती अपडेट..

महसूल विभागातील गट-अ गट-ब तसेच गट-क संवर्गातील तलाठी पदे भरण्यास शासनाची मान्यता.

एकूण ४१२२ तलाठी पदांची भरती एकाच टप्प्यात घेण्यास मान्यता, यासाठी सबंधित महसूली विभागाच्या उपायुक्तांना, विभागीय समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. कंपनी सिलेक्ट करून परीक्षा जानेवारी-२०२३ च्या अखेर पर्यंत होण्याची शक्यता.