मित्रांनो, मी निपुण मनोहर, निवड -ACST(राज्यसेवा 2020) बऱ्याच | 🔴 MPSC Combine 🔴
मित्रांनो, मी निपुण मनोहर, निवड -ACST(राज्यसेवा 2020)
बऱ्याच विद्यार्थांची prelims अगदी काही मार्क्स ने जात आहे त्यावर उपाय म्हणून मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे analysis करून एक हटके उपक्रम तुमच्यापर्यत पोहचवत आहे तो म्हणजे,
" COMBINE TIPS & TRICKS THROUGH PYQ" यामध्ये,
माहिती नसलेलेही प्रश्न सोडविण्यासाठी tips & tricks ..
Option वरून थेट उत्तरे कसे काढावी ??
Passages न बघताही कसे solve करावे??
यासारख्या माझ्या अनुभवातून आलेल्या अफलातून गोष्टीचा समावेश यामध्ये केला आहे..
यामाध्यमातून किमान 5-6 प्रश्न थेट extra बरोबर येतील.
Unknown प्रश्न कसे tackle करावे मोफत lecture- https://t.me/nipunmanohar/1781?single
या कोर्से चा अवश्य लाभ घ्या आणि काहीही अडचण असल्यास कॉल करा 8459135762/@nipunschannel वेळ सकाळी 9 ते रात्री 3 भेट द्या @nipunmanohar telegram channel..