Get Mystery Box with random crypto!

२०२१ फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादी जाहीर यादी फॉर्च्यून मासिकाद् | ⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

२०२१ फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादी जाहीर

यादी फॉर्च्यून मासिकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येते

कंपन्यांना आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याच्या
आधारावर यादी तयार करण्यात आली आहे

२०२१ फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादीत वॉलमार्ट ही कंपनी ५२४ अब्ज डॉ. नफ्यासह अव्वल स्थानी

चीनची स्टेट ग्रीड २ऱ्या , तर अमेझॉन ३ऱ्या व‌
अॅपल ही कंपनी सहाव्या क्रमांकावर आहे

२०२१ फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादीत चीनच्या
सर्वाधिक १४३ तर अमेरिकेच्या १२२ कंपन्या

२०२१ फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादीत भारतातील
०७ कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे

१५५वा : रिलायन्स इंडस्ट्रीज : ६३ अब्ज डॉ.
२०५वा : एसबीआय : ५१.९ अब्ज डॉ.
२१२वा : इंडियन ऑईल : ५०.४ अब्ज डॉ.
२४३वा : ओएनजीसी : ४६.५ अब्ज डॉ.
३४८वा : राजेश एक्सपोर्ट् : ३४.८ अब्ज डॉ.
३५७वा : टाटा मोटर्स : ३४ अब्ज डॉलर्स
३९४वा : भारत पेट्रोलियम : ३१.३ अब्ज डॉ.

जगातील कंपन्यांचा एकुण नफा ४.८ टक्क्यांनी घटला (एकुण नफा ३१.७ ट्रिलियन डॉलर्स)