Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023. नगर परिषद संचालनालयाच्या संकेतस्थळावर न | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

नगरपरिषद भरती 2023.

नगर परिषद संचालनालयाच्या संकेतस्थळावर नगर परिषद संवर्ग भरती 2023 असा एक स्वतंत्र टॅब बनवला आहे.

लवकरच भरती प्रकियेला सुरुवात होईल. आणि जाहिराती  तसेच वेळापत्रक येथे प्रदर्शित होतील.

वेबसाईट :

https://mahadma.maharashtra.gov.in/