Get Mystery Box with random crypto!

● अर्थशास्त्र विषयासंदर्भात परीक्षाभिमुख व Authentic Current D | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

● अर्थशास्त्र विषयासंदर्भात परीक्षाभिमुख व Authentic Current Data साठीचे One Stop Solution असलेलं Book पुण्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झाले आहे .

● UPSC, MPSC, Combined (पूर्व आणि मुख्य) या विविध परीक्षामध्ये Economics बाबत Current Data, Info याचे महत्व व प्रश्नांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे.


● अर्थशास्त्र विषयाच्या आकडेवारी संदर्भात सर्वात महत्वाचा व Authentic Source म्हणजे अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल हा असतो.

● पण यामधील Data, Information ही खूपच जास्त Vast व Scattered असते , ती विद्यार्थ्यांना सहजरीत्या अभ्यास करणे शक्य नसते.

● विद्यार्थ्यांचा हा Problem दूर करण्यासाठी आणि अर्थशास्त्र विषयाच्या अद्यावत आकडेवारी ( Fully Updated Data ) संदर्भात अर्थनीति'ज Budget हे One Stop Solution असलेलं पुस्तक उपलब्ध झाले आहे.

● त्यामध्ये अर्थशास्त्रासंदर्भात विस्तीर्ण, अवघड, किचकट असणारी आकडेवारी ही Table, Chart, Infographics या स्वरूपात दिली आहे आहे.


● सर्व माहिती ही एकदम सोप्या पद्धतीने घटक व उपघटक निहाय मुद्देसूद स्वरूपात मांडण्यात आली आहे.

● केंद्र व महाराष्ट्र यांचा अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल यावरील प्रचंड Vast असलेली माहिती/आकडेवारी याची एकत्रित, परीक्षाभिमुख व तुलनात्मक मांडणी असणारे महाराष्ट्रातील पहिले व एकमेव पुस्तक सम्पूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झाले आहे

◆ Contact ◆
     
9175877787 / 9766206607

₹ अर्थनीति ₹