. लक्षात ठेवा १) ब्रिटिश पार्लमेंटने रेग्युलेटिंग अॅक्ट किंवा नियामक कायदा संमत केला .... - इ. स. १७७३ २) क्लाईव्हने सुरू केलेली दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली ..... - वॉरन हेस्टिंग्ज ३) जिल्हा न्यायालयांची स्थापना सर्वप्रथम करण्याचे श्रेय कोणाकडे जाते? - वॉरन हेस्टिंग्ज ४) वॉरन हेस्टिंग्जने सदर निझामत अदालत कोठे स्थापन केली होती ? - मुर्शिदाबाद ५) कोणाच्या कारकिर्दीत आग्रा येथे अपिलाच्या न्यायालयाची स्थापना केली गेली? - विल्यम बेंटिंक 552 viewsedited 12:31