Get Mystery Box with random crypto!

सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास शक्ती : भारत व फ्रान्स | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास

शक्ती : भारत व फ्रान्स

मित्र शक्ति : भारत व श्रीलंका

समुद्र शक्ति : भारत व इंडोनेशिया

गरुड शक्ती : भारत व इंडोनेशिया

मैत्री : भारत व थायलंड

शिन्यू मैत्री : भारत व जपान

मैनामती मैत्री : भारत व बांग्लादेश

संकलन : सचिन एस शिंदे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━