Get Mystery Box with random crypto!

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी संसदीय शासन पद्धती इंग | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

संसदीय शासन पद्धती इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे आयर्लंड

मूलभूत हक्क अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन अमेरिका

कायद्याचे अधिराज्य इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे इग्लंड

कायदा निर्मिती इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत कॅनडा

शेष अधिकार कॅनडा