Get Mystery Box with random crypto!

जाहिरात क्रमांक:-81/2022 पद:- उपअभियंता (विद्युत व यांत्रिकी) | 🔰 Current Affairs Marathi 🔰

जाहिरात क्रमांक:-81/2022
पद:- उपअभियंता (विद्युत व यांत्रिकी), गट-अ
विभाग:-जलसंपदा विभाग
पदसंख्या:-12
अर्ज करण्याचा कालावधी:- दिनांक 23 सप्टेंबर, 2022 14.00 वाजल्यापासून दिनांक 13 ऑक्टोबर, 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत
https://mpsc.gov.in/downloadFile/english/5830