Get Mystery Box with random crypto!

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 च | 🔰 Current Affairs Marathi 🔰

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 29 जून 2022

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts