Get Mystery Box with random crypto!

वयाधिक उमेदवारांना अर्ज करण्याकरीता संधी देण्याबाबत आयोगामार् | 🔰 Current Affairs Marathi 🔰

वयाधिक उमेदवारांना अर्ज करण्याकरीता संधी देण्याबाबत

आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक 02/2021, 03/2021, 07/2021 ते 09/2021, 11 ते 15/2021 व 18/2021 ते 24/2021 करीता दिनांक 1 मार्च, 2020 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत विहित कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts