Get Mystery Box with random crypto!

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंध | 🔰 Current Affairs Marathi 🔰

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं आज सायंकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताईंचे महिन्याभरापूर्वी हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते.त्या 73 वर्षांच्या होत्या.