Get Mystery Box with random crypto!

केंद्र सरकारने ईशान्य भारतात लागू असलेल्या सशस्त्र दले विशेष अ | 🔰 Current Affairs Marathi 🔰

केंद्र सरकारने ईशान्य भारतात लागू असलेल्या सशस्त्र दले विशेष अधिकार कायदा (AFSPA act ) मागे घ्यावा असा ठराव नागालँड विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला.

हा कायदा राज्य सरकारच्या इच्छेविरुद्ध लागू करण्यात आला असून तो मागे घेण्यात यावा अशी मागणी वीस वर्षापासून वर्षापासून करीत असल्याचे नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी सांगितले यांनी हा ठराव मांडला होता

या कायद्यानुसार सशस्त्र दलाच्या जवानांना नागरिकांना वॉरंटशिवाय अटक करण्याचा आणि काही विशिष्ट परिस्थितीत गोळ्या घालण्याचा अधिकार दिला आहे.

जॉईन करा @ChaluGhadamodi