Get Mystery Box with random crypto!

2022 साली होणाऱ्या आगामी पोलीस भरती मध्ये क्रांती घडून आनणारा | महिला व बालविकास अधिकारी परीक्षा™

2022 साली होणाऱ्या आगामी पोलीस भरती मध्ये क्रांती घडून आनणारा अत्यंत उपयुक्त असा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव 16 जानेवारी 2022 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित करत आहोत.

2021 साली झालेल्या पोलीस भरती मधील मराठी, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमत्ता या सर्व विषयातील प्रत्येक पर्यायाचे स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये दिलेले आहे

2022 मध्ये होणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्रश्नांचा स्पष्टीकरनामध्ये समावेश

रद्द झालेल्या प्रश्नांचे कारण व अपेक्षित उत्तरांचा समावेश

Zero Error असणारे एकमेव पुस्तक

2021 मध्ये झालेल्या सर्व 58 प्रश्नपत्रिकांचा समावेश

खाकीवर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या स्वप्नपूर्तीसाठी हे पुस्तक अावश्य वाचावे
Join finixsatara

ऑनलाईन Amazon वरून बुक ऑर्डर साठी https://www.amazon.in/dp/8195588816
?