Get Mystery Box with random crypto!

TARGET MPSC 2022 ™️

टेलीग्राम चैनल का लोगो beepublicationpune — TARGET MPSC 2022 ™️ T
टेलीग्राम चैनल का लोगो beepublicationpune — TARGET MPSC 2022 ™️
चैनल का पता: @beepublicationpune
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 865
चैनल से विवरण

MPSC स्पर्धा परीक्षेचा पुणे पॅटर्ण

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2022-05-12 13:15:52
-------------------------------------
MPSC 22000 प्रश्नसंच
राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच
कंबईन पूर्व व मुख्य परीक्षा प्रश्नसंच
● आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका(2011 ते 2022)
● शालेय अभ्यासक्रम(5वी ते 12 वी)
● सराव प्रश्नसंच
या अतिशय महत्वाच्या तीन घटकावर आधारित महाराष्ट्रातील एकमेव आणि सर्वाधिक 22000 प्रश्नसंच असलेले.

MPSC 22000 (पूर्व व मुख्य)

आयोगाच्या आगामी परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.... नक्की अभ्यासा

ऑनलाईन amazon वरसुद्धा उपलब्ध..
किंमत 780/-
पाने 1300+
आजच खरेदी करा-
https://bit.ly/3sth9WT
-------------------------------------
42 viewshello, 10:15
ओपन / कमेंट
2022-04-20 11:31:13 NPCIL
159 viewshello, edited  08:31
ओपन / कमेंट
2022-04-20 11:31:05 CAPF
160 viewshello, edited  08:31
ओपन / कमेंट
2022-04-20 11:30:46 टाटा मेमोरियल सेंटर ACTREC मुंबई, येथे नोकरीची संधी! बारावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज
#Job
https://www.loksatta.com/career-vrutantta/job-opportunities-at-tata-memorial-center-actrec-mumbai-twelfth-pass-can-also-apply-ttg-97-2895358/
163 viewshello, 08:30
ओपन / कमेंट
2022-04-20 11:29:39 नागपूरकर ले. जन. मनोज पांडे होणार नवे लष्करप्रमुख; चौथे मराठी प्रमुख
केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना नवे लष्करप्रमुख करण्याचा निर्णय घेतला आहे.

जनरल पांडे हे मूळ नागपूरचे असून यामुळे चौथे मराठी अधिकारी प्रमुखपदी विराजमान होणार आहेत. १ मे रोजी ते हा पदभार स्वीकारतील.


केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना नवे लष्करप्रमुख करण्याचा निर्णय घेतला आहे. जनरल पांडे हे मूळ नागपूरचे असून यामुळे चौथे मराठी अधिकारी प्रमुखपदी विराजमान होणार आहेत. १ मे रोजी ते हा पदभार स्वीकारतील.


मूळ नागपूरकर असलेले पांडे डिसेंबर १९८२ला राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) व त्यानंतर इंडियन मिलिटरी अकदमीमार्फत (आयएमए) लष्करात अधिकारी झाले. विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ते महत्त्वाच्या पूर्व कमांडचे प्रमुख होते. पूर्व कमांडमध्ये संपूर्ण ईशान्य भारताचा समावेश होतो. त्यानंतर १ फेब्रुवारीला त्यांनी लष्कराचे ४३वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी ते लष्करातील सर्वाधिक ज्येष्ठ अधिकारी असल्याने प्रमुख होतील, अशी अटकळ बांधली जात होती. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे ३० एप्रिल रोजी निवृत्त होत असून १ मे रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हा पदभार स्वीकारणार आहेत.


सध्याचे लष्करप्रमुखदेखील मराठीच असल्याने सलग दुसऱ्यांदा मराठी अधिकाऱ्याला लष्करी दलाचे प्रमुख होण्याचा मान पहिल्यांदाच मिळत आहे. याआधी गोपाळ गुरूनाथ बेवूर (१६ जानेवारी १९७३ ते ३१ मे १९७५) व अरुणकुमार वैद्य (१ ऑगस्ट १९८३ ते ३१ जानेवारी १९८६) हे मराठी अधिकारी लष्करप्रमुख झाले होते.

आता लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे चौथे मराठी अधिकारी लष्करप्रमुखपदी विराजमान होत आहेत. उपप्रमुखांचा विचार केल्यास, लेफ्टनंट जनरल पांडे यांच्याआधी ४२पैकी फक्त दहा अधिकाऱ्यांना लष्करप्रमुख होता आले आहे, हे विशेष.

'इंजिनीअर्स'ला पहिल्यांदाच संधी
लष्करात 'लढाऊ आर्म' व 'सेवा आर्म' असे दोन भाग असतात. पायदळ, रणगाडा व तोफखाना हे तीन प्रमुख लढाऊ आर्म असतात. या जोडीलाच 'इंजिनीअर्स'देखील युद्धस्थितीत किंवा संकटसमयी सीमेवर उभे राहून शत्रूचा सामना करतात. त्यामुळेच 'इंजिनीअर्स' हेदेखील 'लढाऊ आर्म' म्हणून गणले जाते. लष्करात आजवर २७पैकी २२ प्रमुख हे पायदळातील होते. या स्थितीत 'इंजिनीअर्स'ना पहिल्यांदाच ही संधी मिळाली आहे.
152 viewshello, edited  08:29
ओपन / कमेंट
2022-01-26 19:50:15 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार २६ जानेवारी, २०२२ |-३

‘महाराष्ट्रातील जैव विविधता व राज्य मानके’ चित्ररथाला जिंकवण्यासाठी आपले मत नोंदवा
https://mahasamvad.in/?p=58790

61 viewshello, 16:50
ओपन / कमेंट
2022-01-25 05:40:54
आपल्या माहितीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून आयोगाकडून सकारात्मक पाऊल.

प्रवेशपत्र मिळवण्यासाठी आता OTP पण लागणार जेणेकरून कोणीही आपल्या माहितीचा दुरुपयोग करणार नाही .
44 viewshello, 02:40
ओपन / कमेंट
2022-01-24 15:34:06
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोज पाटील
1.2K viewshello, edited  12:34
ओपन / कमेंट
2022-01-21 11:00:47 Channel name was changed to «TARGET MPSC 2022 »
08:00
ओपन / कमेंट
2022-01-21 11:00:38 राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल तिकीट लिंक.

http://13.127.59.127/mpsconline/public/admitCardLogin
52 viewshello, 08:00
ओपन / कमेंट