Get Mystery Box with random crypto!

Hello.... माझ्या व्हॉइस मध्ये फर्स्ट time खूप मोठया platform व | 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏














Hello....
माझ्या व्हॉइस मध्ये फर्स्ट time खूप मोठया platform वर व्हिडिओ अपलोड झाला आहे....
ही माझ्या स्वतःसाठीच खूप मोठी गोष्ट आहे...
वाटलं तुमच्या सोबत मी हा आनंद share करावा...
विषय -एका मुलीने लिहिलेलं प्रेम पत्र...

( पवित्र अश्या प्रेमावर आधारित आहे )

मोटिवेशनल किंवा स्टडी related नसल्यामुळे मी लिंक share करू शकत नाही...
ह्या व्हिडिओ मध्ये आवाजात,खूप clarity आहे....एक वेगळा अनुभव...

तरीही प्रत्येकाने ज्यांनी आतापर्यंत माझ्यावर जस प्रेम केल सपोर्ट केला...
तसच लिंक वर क्लिक करून ह्या व्हिडीओ ला पण भरभरून प्रेम द्या....

Dream stories आणि Dream Marathi Motivational ह्या चॅनल ला सर्वांनी एकदा जरूर भेट द्या...

तिथे जाऊन तुम्हाला खूप काही हरवलेल सापडेल हे मात्र नक्की...





(टीप-लेखनीतुन केलेला एक वेगळा प्रयत्न....प्रत्येक विषयावर लिहायची कला अवगत झाली कि शब्द खूप असतात मनात पण विषय सापडत नाही असं काहीस होत..लेखक म्हणून लिहिलं आहे so पर्सनल लाईफ सोबत याचा कुठलाही संबंध नाही so व्हिडीओ फक्त मनोरंजन म्हणून बघा...its humble request)

-Dighe Nikita H.