Get Mystery Box with random crypto!

📚 BALBHARATI E BOOK

टेलीग्राम चैनल का लोगो balbharatiebook — 📚 BALBHARATI E BOOK B
टेलीग्राम चैनल का लोगो balbharatiebook — 📚 BALBHARATI E BOOK
चैनल का पता: @balbharatiebook
श्रेणियाँ: साहित्य
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.76K
चैनल से विवरण

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल.
🔸शालेय पाठयक्रम ( स्टेट बोर्ड)
🔸सर्व पुस्तकाचे PDF
🔸NCERT E BOOK
🔸GK QUIZES

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 13

2022-06-02 04:07:35
जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन 31 मे

◆ जागतिक तंबाखू विरोधी दिन'ची थीम आहे- 'पर्यावरणाचे रक्षण करा'. गेल्या वर्षी या दिवसाची थीम 'कमिट टू क्विट' होती.

◆ जागतिक तंबाखूजन्य संकट, साथीचे रोग आणि मृत्यूची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने 1987 मध्ये पहिला 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' साजरा केला. 1987 मध्ये, जागतिक आरोग्य सभेने WHA40.38 ठराव पारित केला, ज्यामध्ये 7 एप्रिल हा "जागतिक धूम्रपान निषेध दिवस" ​म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव होता. यानंतर 1988 मध्ये WHA42.19 हा ठराव पारित करण्यात आला, ज्यामध्ये 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून जारी करण्यात आला. तेव्हापासून या दिवशी जगभरातील लोकांमध्ये तंबाखूचे घातक परिणाम आणि त्याचे सेवन याबाबत जनजागृती केली जात आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
49 views01:07
ओपन / कमेंट
2022-06-02 04:07:18 डॉ टेड्रोस गेब्रेयसस यांची जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक म्हणून पुन्हा निवड झाली

◆ जागतिक आरोग्य संघटनेने 16 ऑगस्ट 2022 पासून दुसऱ्या टर्मसाठी WHO चे महासंचालक म्हणून टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांची पुन्हा नियुक्ती केली आहे.

◆ जिनिव्हा येथील 75 व्या जागतिक आरोग्य संमेलनादरम्यान त्यांची पुन्हा निवड झाली. 

◆ डॉ टेड्रोस 2017 मध्ये पहिल्यांदा निवडून आले होते.

WHO मध्ये सामील होण्यापूर्वी, डॉ टेड्रोस यांनी इथियोपियामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि आरोग्य मंत्री म्हणून काम केले होते.

संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
43 views01:07
ओपन / कमेंट
2022-06-02 04:07:17 मराठीतील प्रथम व विशेष

● मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य : श्री चामुंडराये करवियले (श्रवणबेळगोळ)

● मराठीतील पहिले गद्यचरित्र : लीळाचरित्र (म्हाईमभट)

● मराठीतील आद्यग्रंथ : विवेकसिंधू (मुकुंदराज)

● मराठीतील पहिली स्त्री नाटककार : सोनाबाई केळकर

● मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री : बहिणाबाई चौधरी

● मराठीतील पहिली स्त्री निबंधकार : ताराबाई शिंदे

● मराठीतील पहिली स्त्री कथाकार : काशीबाई कानेटकर

● मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ : वि. स.खांडेकर (ययाती)

● मराठीतील पहिले गीताभाष्य : ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)

● मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी : बळीबा पाटील (कृष्णराव भालेकर)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
55 views01:07
ओपन / कमेंट
2022-06-01 13:31:50 1.संपूर्ण चालू घडामोडी
महाराष्ट्र व भारत तसेच जागतिक चालू घडामोडी उपलब्ध सोबतच दररोज मराठी, हिंदी, English बातम्या केवळ आपल्या चॅनेल वर Audio स्वरूपात उपलब्ध.
तसेच दररोज 20 ते 25 चालू घडामोडी प्रश्न सोडवून घेतले जातात.
खालील लिंक वर क्लिक करा
╔══════════════════╗
▒ चालू घडामोडी विषयाचे MCQ ▒
╚══════════════════╝


2. MPSC गट ब/क मार्गदर्शन
इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तसेच दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
खालील लिंक वर क्लिक करा
╔══════════════════╗
▒ MPSC गट ब/क MCQ ▒
╚══════════════════╝
8 views10:31
ओपन / कमेंट
2022-06-01 13:30:52 1 JUNE:- WORLD MILK DAY... जागतिक दूध दिन.

World Milk Day 2022 : जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 पासून दरवर्षी 1 जून रोजी संपूर्ण जगभरात 'जागतिक दूध दिन' साजरा केला जातो.

मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो.

लोकांपर्यंत दुधाचा प्रचार आणि प्रसार करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

2022 मधील जागतिक दूध दिनाची थीम हवामान बदलाच्या संकटाकडे लक्ष वेधून घेणे आणि डेअरी उद्योग पर्यावरणावरील प्रभाव कसा कमी करू शकतो याकडे लक्ष वेधणे अशी आहे.
हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून आणि पुढील 30 वर्षांत कचरा व्यवस्थापनात सुधारणा करून 'डेअरी नेट झिरो' गाठण्याचे उद्दिष्ट आहे.
11 views10:30
ओपन / कमेंट
2022-06-01 13:30:49
10 views10:30
ओपन / कमेंट
2022-06-01 13:30:47
10 views10:30
ओपन / कमेंट
2022-05-31 05:27:14
76 views02:27
ओपन / कमेंट
2022-05-31 01:29:12 काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ

● अकबर : श्रेष्ठ किंवा मोठा

● अकदस : पुण्यवान,धर्मात्मा

● अखई : अखंड

● अगेल : पहिला

● अगाब : मजबूत, श्रेष्ठ

● अधा : धनी,यजमान

● अजा : शेळी, बकरी

● आंदोली : हेलकावा, झोका

● आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला

● आपगा : नदी

● आभु : ब्रम्हा

● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते

● आयतन : जागा ,स्थळ

● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार

● आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
83 views22:29
ओपन / कमेंट
2022-05-31 01:29:11 आंतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे

◆ कृष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

◆ गोदावरी (1969):- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा

◆ नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र

◆ रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान

◆ कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी

◆ कृष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

◆ वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश

◆ महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.

◆ महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
70 views22:29
ओपन / कमेंट