Get Mystery Box with random crypto!

आज शेवटचा दिवस राज्यसेवा Objection Link - https://paymentsmp | 📚 BALBHARATI E BOOK

आज शेवटचा दिवस

राज्यसेवा Objection Link -

https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey


उत्तरतालिका वर #objection घेताना हे लक्षात असुद्या..

Objection घेण्याची घाई न करता 1-1 प्रश्नाचे objection add करत चला त्यानंतर submit करा & fees pay करा.

एक objection घेतल्यानंतर add objection करावे लागते
फक्त एका प्रश्नाचं objection घेऊन submit केलात तर परत objection घेता येणार नाही..