कॉमनवेल्थ गेम्स 2022 महत्त्वाचे प्रश्न :- Q.1] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? उत्तर : 1930 Q.2] पहिल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आले? उत्तर : कॅनडा Q.3] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 1930-1950 दरम्यान कोणत्या नावाने ओळखली जात होती? उत्तर : ब्रिटिश एम्पायर गेम्स Q.4] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन किती वर्षांनी होते? उत्तर : 4 Q.5] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कुठे आयोजन केले गेले आहे? उत्तर : बर्मिघम (इग्लड) Q. 6] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 ही कितव्या क्रमांकाची आहे? उत्तर : 22 Q.7] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चे उद्घाटन कोणत्या स्टेडियम वरती झाले? उत्तर : अलेक्झांडर स्टेडियम Q.8] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये किती टीम सहभागी होणार आहेत? उत्तर : 72 Q.9] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चा शुभंकर काय आहे? उत्तर : पेरी द बुल Q.10] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चे आदर्श वाक्य काय आहे? उत्तर : Games for every one Q.11] ब्रिटनमध्ये आत्तापर्यंत किती वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले गेले? उत्तर : 3 Q.12] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे सर्वात जास्त आयोजन कोणत्या देशाने केले? उत्तर : ऑस्ट्रेलिया Q.13] भारताने कितव्या क्रमांकाचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते? उत्तर : 19 वे Q.14] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताचे किती सदस्य यात भाग घेत आहे? उत्तर : 320 Q.15] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कोणता खेळ पहिल्यांदा समाविष्ट केला आहे? उत्तर : निशानेबाज Q.16] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 उद्घघाटक ध्वज वाहकचा मान कोणाला भेटला? उत्तर : पि.वी.सिंधू Q.17] कॉमनवेल्थ गेम्स 2022 सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली? उत्तर : ऑस्ट्रेलिया Q.18] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 यामध्ये महाराष्ट्राच्या वाटेला किती पदके आली? उत्तर : 5 Q.19] कॉमनवेल्थ गेम्स 2022 भारताने एकूण किती पदके जिंकली? उत्तर : 61 Q.20] कॉमनवेल्थ गेम्स 2022 भारताने एकूण किती सुवर्ण पदक जिंकली? उत्तर : 22(रौप्य 16, कांस्य 23) Q.21] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सर्वात जास्त पदके कोणी जिंकली? उत्तर : ऑस्ट्रेलिया Q.22] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 पदक तालिकेनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर : चौथ्या Q.23] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पि वी.सिंदूने कोणते पदक जिंकले? उत्तर : सुवर्णपदक Q.24] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पि. वी. सिंधुने कोणत्या क्षेत्रात सुवर्णपदक जिंकले? उत्तर : बॅडमिंटन Q.25] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पदक जिंकले? उत्तर : रौप्य पदक Q.26] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 भारत पुरुष हॉकी संघाने कोणते पदक जिंकले? उत्तर : रौप्य पदक Q.27] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 भारत महिला हॉकी संघांनी कोणते पदक जिंकले? उत्तर : कांस्यपदक Q.28] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मीराबाई चानुने सुवर्णपदक कोणत्या क्षेत्रात जिंकले? उत्तर : वेटलिफ्टिंग (49 किलो) Q.29] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 बजरंग पुनिया सुवर्णपदक कोणत्या क्षेत्रात जिंकले? उत्तर : कुस्ती (65 किलो) Q.30] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 साक्षी मलिक ने कोणत्या क्षेत्रात सुवर्ण पदक जिंकले? उत्तर : कुस्ती (62किलो) Q.31] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 सर्वात जास्त पदक कोणत्या राज्याने जिंकली? उत्तर : हरियाणा (23) Join @khaki_club 98 views09:01