Get Mystery Box with random crypto!

Border Roads Organization नाव : सिमेंट रस्ते संघटना (BRO) | 📚 BALBHARATI E BOOK

Border Roads Organization

नाव : सिमेंट रस्ते संघटना (BRO)

स्थापना : 7 मे 1960

मुख्यालय : नवी दिल्ली

कार्यक्षेत्र : भारत, भूतान, नेपाळ, म्यानमार व अफगाणिस्तान

महासंचालक : लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी

मुख्य उद्देश : भारताच्या सशस्त्र दलांना आणि मित्र राष्ट्रांना पायाभूत सुविधा पुरवणे.

ही संघटना केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत काम करते.

ही भारतीय लष्कराची एक संघटना आहे.

-------------------------------------------------
सकलन : निलेश वाघमारे