Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्रात तीन नवीन अभयारण्याची निर्मिती :- ◆ मुक्ताई भवानी | 📚 BALBHARATI E BOOK

महाराष्ट्रात तीन नवीन अभयारण्याची निर्मिती :-

◆ मुक्ताई भवानी (जळगाव)

◆ विस्तारित लोणार (बुलढाणा)

◆ कोलामार्का (नागपूर)
-------------------------------------------------
सर्वाधिक महाविद्यालय असलेले देशातील जिल्हे :-

1) बेंगलोर :- 1009

2) जयपूर :- 606

3) हैदराबाद :- 482

4) पुणे :- 467

5) प्रयागराज :- 363

संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━