Get Mystery Box with random crypto!

कलम 16 मध्ये केलेल्या घटनादुरुस्त्या (1) 77 व्या घटना दुरुस्त | 📚 BALBHARATI E BOOK

कलम 16 मध्ये केलेल्या घटनादुरुस्त्या

(1) 77 व्या घटना दुरुस्तीने (1995) उपकलम (4) (A) चा समावेश केला. (अंमलबजावणी 17 जून 1995 पासून)

(2) 81 व्या घटना दुरुस्तीने (2000) उपकलम (4) (B) चा समावेश केला. (अंमलबजावणी 9 जून 2000 पासून)

(3) 85 व्या घटना दुरुस्तीने (2001) कलम (4) (A) नव्या बदलांसह पुनर्स्थापित केले.

(4) 103 वी घटना दुरुस्ती कायदा, 2019 द्वारे उपकलम (6) समाविष्ट करण्यात आले.