Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प महाराष्ट्रातील जलविद्युत | 📚 BALBHARATI E BOOK

महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प

महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

◆ खोपोली - रायगड
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड
◆ कोयना - सातारा
◆ तिल्लारी - कोल्हापूर
◆ पेंच - नागपूर
◆ जायकवाडी - औरंगाबाद

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प :-

◆ तारापुर - ठाणे
◆ जैतापुर - रत्नागिरी
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प :-

◆ जमसांडे - सिंधुदुर्ग
◆ चाळकेवाडी - सातारा
◆ ठोसेघर - सातारा
◆ वनकुसवडे - सातारा
◆ ब्रह्मनवेल - धुळे
◆ शाहजापूर - अहमदनगर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━