Get Mystery Box with random crypto!

★भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग खालीलप्रमाणे सांगता येतील. | 📚 BALBHARATI E BOOK

★भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग खालीलप्रमाणे सांगता येतील.★

● N H 7 --- वाराणसी, नागपूर, हैद्राबाद, बंगलोर, कन्याकुमारी.

● N H 6 --- हाजीरा, नागपूर, रायपूर, कोलकाता.

● N H 5 ---बहरगोरा, भुवनेश्वर, विजयवाडा, चेन्नई.

● N H 15 --पठाणकोट, अमृतसर, बिकानेर, कंडला.

● N H 2 ---- दिल्ली, आग्रा, कानपुर, बरही, कोलकत्ता.

● N H 8----दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, मुंबई.

● N H 17--पनवेल, मंगलोर, कोझिकोड, एटापल्ली.

● N H 4 ---ठाणे, पुणे, बंगलोर, चेन्नई.

● N H 3 ---आग्रा, इंदोर, नाशिक, मुंबई.

● N H 31--बरही, पुणे, सिलिगुरी, अमिनगाव