Get Mystery Box with random crypto!

*Mpsc Combine 2022 अंदाजित जागा* परीक्षा दिनांक - 8 ऑक्टोबर 2 | 📚 BALBHARATI E BOOK

*Mpsc Combine 2022 अंदाजित जागा*

परीक्षा दिनांक - 8 ऑक्टोबर 2022

दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक - 100 पर्यंत

पोलिस उपनिरीक्षक (PSI) - 500+

राज्यकर निरीक्षक (STI) - 250-300 पर्यंत

सहाय्यक कक्ष अधिकारी(ASO) - 100


4 पदांसाठी जुन महिन्यात जाहिरात येईल

पात्रता - कोणतीही पदवी


टीप - हा फक्त अंदाज आहे. यापेक्षा जास्त जागा आल्या तर आनंदाच होईल