Get Mystery Box with random crypto!

MPSC ने आपले स्वतःचे APP विकसित केले आहे. माहिती व तंत्रज्ञ | 📚 BALBHARATI E BOOK

MPSC ने आपले स्वतःचे APP विकसित केले आहे.

माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मागील काही दिवसापासून चांगले बदल हे घडवून आणत आहे. आणि त्यातच आज हे ॲप विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी आयोगाने लॉन्च केले आहे.

play store वरून app install करा.

लिंक:

https://play.google.com/store/apps/details?id=smbgroup.coin.mpsc