Get Mystery Box with random crypto!

पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे... मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 - | ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥

पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे...

मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 - अंचता शरत कमल

अर्जुन पुरस्कार 2022 - अविनाश साबळे

जी - 20 शिखर परिषद 2022 - इंडोनेशिया

जी - 20 शिखर परिषद 2023 - भारत

15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या - 8 अब्ज

भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स - अनिल चव्हाण

पुण्यात महाराष्ट्र पोलीस क्रीडा अकॅडमी उभारणार आहे

ATB Guruji